गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

दीया मिर्जा’ संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत


  • ‘दीया मिर्जा’ संयुक्त राष्ट्रसंघाची पर्यावरण दूत


अभिनेत्री दीया मिर्जाची संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पर्यावरण दूत म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतातील ‘वाइल्डलाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया’ची देखील  दिया ब्रँड अॅबेसिडर आहे. भारतात पर्यावरण आणि वन्य प्राण्यासांठी दिया मिर्जा काम करते.

संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण दूत म्हणून निवड केल्यानंतर दिया म्हणाली की,‘पर्यावरण संरक्षण आणि चिरंतनविकासाला चालना देण्यासाठी मला संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ही माझ्यासाठी मोठ्या सन्मानाची आणि मला प्रेरणा देणारी गोष्ट आहे.सध्याच्या काळतीलपर्यावरणाच्या वाढत्या समस्या हे एकआव्हान आहे. आपण पर्यावरणाचेसंरक्षण एकत्र मिळून करू, या कामातसहभाग होण्यासाठी लोकांना प्रोत्साहीतकरेन’ असेही दीया म्हणाली.

‘दिल्लीतील वायू प्रदुषणामुळे नारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या भारताला पर्यावरणाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  पर्यावरण संवर्धनासाठी, पर्यावरण जागृतीसाठी आणि निरोगी भविष्याकरता दिया काम करेल.’, असे संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण क्षेत्राचे प्रमुखईरीक सोलेहीम म्हणाले.

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

रेमन मैग्सेसे पुरस्कार-2017

रेमन मैग्सेसे पुरस्कार-2017
--------------------------------
27 जुलाई, 2017 को एशिया के नोबेल पुरस्कार के नाम से विख्यात रेमन मैग्सेसे पुरस्कारों की घोषणा की गई

1> इस वर्ष यह पुरस्कार 6 व्यक्तियों/संस्थाओं को दिए जाने का निर्णय लिया गया। जो इस प्रकार हैं-

(i) योशियाकी इशिजावा (Yoshiaki Ishizawa) – जापान
(ii) लीलिया डी लीमा (Lilia di Lima) – फिलीपींस
(iii) एबडोन नबाबन (Abdon Nababan) – इंडोनेशिया
(iv) फिलीपीन एजुकेशनल थियेटर एसोसिएशन (Philipine Educational Theater Association) – फिलीपींस
(v) गेट्सी शानमुगम (Gethsie Shanmugam) – श्रीलंका
(vi) टोनी टे (Tony Tay) – सिंगापुर

2> उल्लेखनीय है कि वर्ष 2008 तक यह पुरस्कार 6 विभिन्न श्रेणियों में प्रदान किए जाते थे परंतु उसके पश्चात श्रेणियों को समाप्त कर दिया गया

3> गौरतलब है कि यह पुरस्कार फिलीपींस के राष्ट्रपति रेमन मैग्सेसे की स्मृति में प्रतिवर्ष प्रदान किया जाता है जिसकी स्थापना रेमन मैग्सेसे फाउंडेशन द्वारा वर्ष 1957 में की गई थी

  • 4> इस वर्ष किसी भी भारतीय व्यक्ति या संस्थान को यह पुरस्कार नहीं मिला।जबकि गत वर्ष (2016) में भारत के बेजवाड़ा विल्सन एवं टी.एम. कृष्णा को इस प्रतिष्ठित पुरस्कार से सम्मानित किया गया था

इतिहासातील महत्वाच्या घटना


  • *इतिहासातील महत्वाच्या घटना*
           👉 घटनेचे नाव वर्ष विशेष 👉
  • 1. प्लासीची लढाई 1757 सिराज उधौला व इंग्रज 👉 2. भारताकडे येण्याचा सागरी मार्ग 1498 वास्को-द-गामा 👉 3. वसईचा तह 1802 इंगज व पेशवे 👉 4. बस्कारची लढाई 1764 शुजा उधौला, मिर कासीम, मुघल बादशाह, शहा आलम व इंग्रज 👉 5. सालबाईचा तह 1782 इंग्रज व मराठे 👉 6. तिसरे इंग्रज-मराठा युद्ध 1818 दुसर्‍या बाजीरावचा पराभव, मराठेशाहीचा शेवट 👉 7. अलाहाबादचा तह 1765 बंगालमध्ये जनरल लॉर्ड वेलल्सी 👉 8. तैनाती फौज (सुरवात) 1797 गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलल्सी 👉 9. दुहेरी राज्यव्यवस्था 1765 रॉबर्ट क्लाईव्ह (बंगाल) 👉 10. रेग्युलेटिंग अॅक्ट 1773 बंगालच्या गव्हर्नरला ;गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला. 👉 11. सतीबंदीचा कायदा 1829 बेटिंग 👉 12. भारतात इंग्रज सत्तेची सुरवात 1835 लॉर्ड बेटिंग, लॉर्ड मेकॉले 👉 13. रेल्वेचा प्रारंभा (मुंबई ते ठाणे) 1853 लॉर्ड डलहौसी 👉 14. भारतातील पहिली कापड गिरणी 1853-54 काउसजी 👉 15. पहिली ताग गिरणी 1855 बंगालमधील रिश्रा 👉 16. विधवा पुनर्विवाह कायदा 1856 लॉर्ड डलहौसी 👉 17. विद्यापीठांची स्थापना 1857 मुंबई,मद्रास,कोलकाता 👉 18. 1857 चा कायदा 1857 भारतमंत्री पदाची निर्मिती 👉 19. राणीचा जाहिरनामा 1 नोव्हेंबर 1858 लॉर्ड कॅनिगने अलाहाबाद येथे वाचून दाखवला 👉 20. वुडचा खलिता 1854 वुड समितीने शिक्षणविषयक शिफारशी केल्या म्हणून त्यास भारतीय शिक्षणाची सनद असे म्हणतात 👉 21. 1861 चा कायदा 1861 भारतीयांना केंद्रीय आणि विधिमंडळात प्रश्न विचारण्याची परवानगी 👉 22. दख्खनचे दंगे 1875 महाराष्ट्रातील नगर व पुणे जिल्ह्यातील सावकरांविरुद्ध केलेले आंदोलन 👉 23. शेतकर्‍याचा उठाव 1763 ते 1857 सन्याशांच्या व फकिरांच्या नेतृत्वाखाली झाला 👉 24. हिंदी शिपायांचा उठाव 1806 वेल्लोर येथे झाला 👉 25. हिंदी शिपायांचा उठाव 1824 बराकपूर 👉 26. उमाजी नाईकांना फाशी 1832 👉 27. संस्थाने खालसा 1848 ते 1856 डलहौसी (संबळपुर, झाशी, अयोध्या इ.) 👉 28. मंगल पांडे मेजर हडसनवर गोळी झाडली 29 मार्च 1857 बराकपूरच्या छावणीत 👉 29. 1857 च्या उठावाची सुरवात 10 मे 1857 'हर हर महादेव, मारो फिरंगी का' अशी घोषणा मेरटच्या छावणीतून सुरू 👉 30. भिल्लाचा उठाव 1857 खानदेशात कझागसिंग यांच्या नेतृत्वाखाली 👉 31. गोंड जमातीचा उठाव - ओडिशा 👉 32. संथाळांचा उठाव - बिहार 👇 33. रामोशांचा उठाव - उमाजी नाईकांच्या नेतृत्वाखाली 👉 34. गडकर्‍याचा उठाव - कोल्हापूर 👉 35. कोळी व भिल्लाचा उठाव - महाराष्ट्र 👉 36. 1857 च्या उठावाचे नेतृत्व - बहादुरशाह 👉 37. भारतातील पहिली कामगार संघटना 1890 नारायण मेघाजी लोखंडे 👉 38. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 1882 लॉर्ड रिपन 👉 39. हंटर कमिशन 1882 भारतीय शिक्षणविषयक आयोग 👉 40. भारतीय वर्तमानपत्रावर बंदी घातली 1878 लॉर्ड लिटन 👉 41. भारतीय वर्तमान पत्रावरील बंदी उठवली 1882 लॉर्ड रिपन .