शनिवार, २४ मार्च, २०१८

यूनोस्को घोषित भारत के विरासत स्थल*

📌एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र

📌एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र

📌अजंता की गुफाएं - महाराष्ट्र

📌छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र

📌सांची स्तूप - मध्यप्रदेश

📌खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश

📌भीमबेटका गुफा - मध्यप्रदेश

📌कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा

📌मानस वन्य जीव अभयारण्य - असाम

📌काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असाम

📌हुमायूं का मकबरा - दिल्ली

📌लाल किला - दिल्ली

📌कुतुबमीनार - दिल्ली

📌महाबोधी मंदिर, गया - बिहार

📌मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश

📌ताजमहल, आगरा - उत्तर प्रदेश

📌आगरा का किला - उत्तर प्रदेश

📌नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड

📌दार्जिलिंग हिमालयन रेलवे - प. बंगाल

📌सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल

📌पुराने गोवा के चर्च - गोवा

📌केवलादेव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान

📌पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक

📌विट्ठल स्वामी मंदिर - कर्नाटक

📌हम्पी स्मारक समूह - कर्नाटक

📌वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडु

📌महाबलीपुरम का मंदिर - तमिलनाडु

स्टेडियम के नाम व स्थान

📌 ग्रीनपार्क स्टेडियम – कानपुर

📌 सरदार पटेल स्टेडियम – अहमदाबाद

📌 ईडन गार्डन – कोलकाता

📌 नेहरू स्टेडियम – इंदौर / पूणे

📌 ब्रेर्बोन स्टेडियम – मुंबई

📌 चेपक व चिदम्बरम् स्टेडियम – चेन्नई

📌 मोतीबाग स्टेडियम – बड़ौदरा

📌 ध्यानचंद स्टेडियम – लखनऊ

📌 रूपसिंह स्टेडियम – ग्वालियर

📌 जवाहर लाल नेहरू स्टेडियम – नई दिल्ली (प्रथम ग्रीन स्टेडियम)

📌 मोहिनुल हक स्टेडियम – पटना

📌 लाल बहादुर शास्त्री स्टेडियम – हैदराबाद

📌 फिरोजशाह कोटला स्टेडियम – नई दिल्ली

📌 चिन्नास्वामी स्टेडियम – बंगलुरु

📌 मोटेरा स्टेडियम – अहमदाबाद

📌 वानखेड़े स्टेलियम – मुंबई

📌 गांधी ग्राउंड स्टेडियम – अमृतसर

महाराष्ट्रातील घाट

📌थळ/कसारा घाट

▶️ मुंबई-नाशिक

📌 बोरघाट 

▶️ मुंबई-पुणे

📌आंबा घाट

▶️कोल्हापूर-रत्नागिरी

📌फोंडा घाट

▶️कोल्हापूर- पणजी

📌 दिवा घाट

▶️पुणे-बारामती

📌वरंधा घाट

▶️भोरे-महाड

अर्थशास्त्र

✅  निर्गुंतवणुक  ✔️

📌 समिती ▶️ सी. रंगराजन (1993)

✔️ केंद्रीय निर्गुंतवणुक आयोग

📌 जी. व्ही. रामकृष्ण ▶️ 1996

चिनाब नदीवरील सर्वात उंच पूल लवकरच सेवेत

📌 नजर पोहोचणार नाही अशी खोल दरी आणि ती कापत तब्बल ३५९ मीटर उंचीवरून ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावणारी ट्रेन.

📌 उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्पात जगातील सर्वात उंच पूल चिनाब नदीवर बांधण्यात येत असून त्याचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

📌 उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वेकडून उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक प्रकल्प केला जात आहे.

📌 पुलाची लांबी १३१५ मीटर असून पुलाची उंची ३५० मीटर आहे. १३१५ मीटर लांबीपैकी ७०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाल्याची माहिती रेल लिंक प्रकल्पाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अनुराग साचन यांनी दिली.

📌 पुलाची लांबी १३१५ मीटर असून पुलाची उंची ३५० मीटर आहे.

📌 आयफेल टॉवरची उंची ही ▶️ ३२४ मीटर आहे. तर चिनाब नदीवर बनविला जाणारा पूल हा ३५९ मीटर उंच आहे

बुधवार, २१ मार्च, २०१८

दशमान पध्दत


✅ दशमान पध्दत

📌 १ एप्रिल १९५७

✅ रुपयाचे चिन्ह

▶️     ₹ - डी. उदयकुमार

चलन निर्मीती व नाणी निर्मीती


✅ चलन निर्मीती

📌 नाशिक

📌 देवास (म. प्र.)

📌 म्हैसूर (कर्नाटक)

📌सालबोनी (प. बंगाल)

✅ नाणी निर्मीती

📌 मुंबई

📌 हैदराबाद

📌 कोलकाता

📌 नोएडा

‘आयुष्मान भारत’ला मंजुरी

📌 देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला प्रतिवर्षी पाच लाख रुपयांचे आरोग्यविमा कवच देणाऱ्या ‘आयुष्मान भारत’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली.

📌 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती.

📌 या योजनेचा लाभ दारिद्रय़ रेषेखालील दहा कोटी कुटुंबांना होणार आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य विमायोजना आणि ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या योजना आता ‘आयुष्मान भारत’मध्येच समाविष्ट होणार आहेत.

📌  या योजनेनुसार रुग्णालयात दाखल करण्याआधीचा आणि नंतरचा खर्च दिला जाणार आहे.

📌 ग्रामीण भागांत जे कुटुंब एकाच खोलीत राहाते आणि त्या खोलीच्या भिंती आणि छप्पर कच्चे आहे, ज्या कुटुंबात १६ ते ५९ या वयोगटातील कुणीही नाही, ज्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून अपंगावरच जबाबदारी आहे असे कुटुंब.

📌 अशा कुटुंब प्रमुखाची जबाबदारी स्त्री पार पाडत असेल असे कुटुंब, अनुसूचित जाती व जमातीचे कुटुंब आणि मजुरीवर पोट भरणारे कुटुंब; यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

!!! स्पर्धाविश्व !!!

@आमच्या स्पर्धाविश्व ह्या टेलिग्राम चॅनल मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा दररोजच्या चालु घडामोडींचे परिक्षाभिमुख अपडेटस, कात्रने, महत्त्वाचे संपादकीय लेख.

@राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाचे लेख, नोटस, अद्ययावत नकाशे, ई.

@विशेषतः अवघड वाटणार्‍या अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या संकल्पना, मागील वर्षींच्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकेतील त्या घटकावरील प्रश्न, विविध निर्देशांक, IMF,WB, RBI यांचे ताजे अहवाल

@गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका, अंतिम उत्तरतालिका त्यांचे विषयनिहाय विश्लेषण

@अधिक संदर्भासाठी, विविध यशस्वी अधिकाऱ्यांच्या मुलाखती,त्यांचा प्रवास,   महत्त्वाचे टेलिग्राम चॅनल, Websites  ई. साठी आमच्या ब्लॉगला आवश्य भेट द्या.
t.me/spardhavishwa

t.me/@mpsccombineexam

आशियाई क्रॉस कंट्री शर्यत

✅ महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्यपदक

📌 महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रॉस कंट्री शर्यतीत भारताला ✅कांस्यपदक जिंकून दिले. 

📌 सांघिक गटातही भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. 

📌 चीनच्या ✔️ली डॅनने २८ मिनिटे ०३ सेकंदासह सुवर्ण आणि जपानच्या ✔️अ‍ॅबे युकारीने २८ मिनिटे, ०६ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले
  

मंगळवार, ६ मार्च, २०१८

विश्वचषक नेमबाजी स्पर्धा ▶️भारताला सुवर्णपदक

    📌 सुवर्णपदक ✅ मनु भाकरने

▶️दोन वेळा विश्वविजेती राहिलेली यजमान देशाची अलेक्झांड्रा जावाला हिला नमवून भारतीय नेमबाज मनू भाकर हिने ✅मेक्सिकोतील गुआदालाजरा येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सोमवारी दहा मीटर एअर पिस्तुलचे सुवर्ण जिंकले.

▶️ त्याचवेळी पुरुष गटात✅ रवी कुमारला कांस्यवर समाधान मानावे लागले.

▶️२४ शॉटच्या अंतिम लढतीत मनूने २३७.५ गुणांची कमाई केली. जावालाने २३७.१ गुण मिळविले. फ्रान्सची सेव्हिले गोबरविले हिने ✅कांस्य पदक मिळविले.

▶️अकरावीला शिकणाºया मनूने अलीकडेच २०१८ च्या ब्यूनस आयर्स युवा आॅलिम्पिकसाठी कोटा प्राप्त केला.

▶️आता सुवर्ण जिंकून तिने सत्रातील पहिल्या विश्वचषकात देशासाठी शानदार कामगिरी केली आहे.

▶️ याआधी रवी कुमार याने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कांस्य पदक जिंकून विश्वचषकात स्वत:च्या पदकाचे खाते उघडले.

▶️जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला✅ इस्तवान पेनी याने २४९.५ गुणांसह सुवर्ण तसेच आॅस्ट्रियाचा ✅अलेक्झांडर शिर्मिल याने २४८.७ गुणांसह रौप्यची कमाई केली.

▶️ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी 📌शाहजर रिझवी आणि 📌जीतू राय यांनी पुरुषांच्या दहा मीटर पिस्तुल प्रकारात क्रमश:✅ सुवर्ण आणि✅ कांस्य पदक जिंकले होते.

▶️ 📌 मेहुली घोष हिने महिलांच्या ➡️दहा मीटर एअर रायफल प्रकारात✅ कांस्य पदकाची कमाई केली होती. 

सोमवार, ५ मार्च, २०१८

✅राष्ट्रीय सन्मान कायदा 1⃣9⃣7⃣1⃣

▶️राज्यघटना ▶️राष्ट्रध्वज ▶️राष्ट्रगीत

यांच्या अनादरास प्रतिबंध ☑️

ऑस्करवर ‘द शेप ऑफ वॉटरचा’ दबदबा

✅यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटसाठीच्या ऑस्करवर कोरलं गेलं ‘द शेप ऑफ वॉटर’चं नाव

✅९० व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी) ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

✅आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट हावर)ला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मानाचा ऑस्कर

✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा यंदाचा ऑस्कर पुरस्कार ‘शेप ऑफ वॉटर’च्या खात्यात.

✅ऑस्कर पुरस्कार सोहळ्यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांना श्रद्धांजली

✅सर्वोत्कृष्ट संगीत- रिमेंमबर मी (कोको)

✅सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत विभागातील पुरस्कारावर कोरलं गेलं ‘शेप ऑफ वॉटर’चं नाव. अलेक्झँडर डेस्प्लॅट यांनी मानले सर्वांचे आभार

✅केआला सेटलच्या परफॉर्मन्सला कलाकारांनी दिलं स्टँडिंग ओव्हेशन

✅सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचा मानाचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’या चित्रपटाच्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) या ऑस्कर पुरस्कारावर कोरलं गेलं जॉर्डन पीलेचं नाव. ‘गेट आउट’ चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार

✅सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड)- ‘कॉल मी बॉय युवर नेम’, जेन्म आयव्हरीचा पहिला ऑस्कर पुरस्कार

✅लैंगिक शोषणाविरोधात ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये कलाकारांनी उठवला आवाज, म्हणाले ‘टाईम्स अप’

✅सर्वोत्कृष्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्टचा ऑस्कर ‘द सायलंट चाइल्ड’च्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेंट्रीसाठीचा पुरस्कार ‘हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन द 405’

✅चाहत्यांना जिम्मी किम्मेलने दिलं सरप्राईज. चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद घेणाऱ्या प्रेक्षकांची भेट घेत त्यांना दिला आश्चर्याचा धक्का.

✅डंकर्क’साठी ली स्मिथने स्वीकारला सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंगचा ऑस्कर

✅सर्वोत्कृष्ट वीएफएक्ससाठीचा ऑस्कर ‘ब्लेड रनर 2049’च्या खात्यात

✅सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट- कोको.

✅सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट- डियर
बास्केटबॉल

✅सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री म्हणून ऑस्करवर कोरलं गेलं अॅलिसन जेनीचं नाव, चित्रपट (आय, टोन्या)

✅सर्वोत्कृष्ट परदेशी भाषा चित्रपटासाठीचा ऑस्कर ‘अ फॅन्टॅस्टिक वुमन’च्या खात्यात

✅पुरस्कार प्रदान करतेवेळी होणारा गोंधळ टाळण्यासाठी सेलिब्रिटींना देण्यात येणाऱ्या बंद पाकिटांवर पुरस्कार विभागांची नावं मोठ्या आणि ठळक अक्षरांमध्ये लिहिण्यात आली आहेत.

कृष्णाकुमारी पाकमधील पहिल्या ▶️हिंदू महिला सिनेटर

▶️मुस्लिमबहुल राष्ट्र असणार्‍या पाकिस्तानमध्ये पहिल्या हिंदू महिला सिनेटर म्हणून कृष्णाकुमारी कोहली यांना मान मिळाला आहे.

▶️ त्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या (पीपीपी) सदस्या आहेत. तालिबानशी निगडित असणार्‍या एका मौलानाचा त्यांनी निवडणुकीत पराभव केला आहे.

▶️कृष्णाकुमारी कोहली यांचा हा विजय म्हणजे पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायासाठीच्या अधिकारांना मिळालेला न्याय आहे.

▶️ शिवाय पाकिस्तानमध्ये विविध क्षेत्रात पुढे येऊ पाहणार्‍या महिलांसाठी त्या प्रेरणा ठरल्या आहेत.

▶️कोहली या सिंध प्रांतातील थारमधील नगरपारकर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 1979 मध्ये एका गरीब कुटुंबात झाला. 9 वीत असतानाच त्यांचा विवाह झाला.

▶️मात्र, विवाहानंतरही त्यांनी आपले शिक्षण कायम ठेवून सिंध विद्यापीठातून समाजशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली. 

ASO/STI/PSI - 2018 पूर्वची तयारी 


✅स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना...

▶️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा वरील तिन्ही पदांसाठी एकूण 449 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

▶️ यांची पूर्व परीक्षा 13 मे 2018 रोजी घेण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज करावयाची मुदत 20 मार्च 2018 पर्यंत आहे. 

▶️ सहायक कक्ष अधिकारी गट - ब एकूण पदे 28, राज्य कर निरीक्षक - गट ब - पदे - 34, पोलिस उपनिरीक्षक गट - ब - 387 पदे. 

✅ शैक्षणिक पात्रता :

▶️ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य अर्हता पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 

▶️ वेतन - रुपये 9300 ते 34,800 (ग्रेड पे - 4,300) अधिक नियमानुसार भत्ते. 

▶️वयोमर्यादा - ASO व STI साठी  सर्वसाधारण गटासाठी  18 ते 38, मागासवर्गीय - 43 वर्षे, PSI - साठी  सर्वसाधारण 19 ते 31, मागासवर्गीय - 34.

▶️ महत्त्वाचे :- या परीक्षेचा मुख्य परीक्षेचा पेपर क्रमांक 1 हा सामाईक राहील. हा पेपर 26 ऑगस्ट 2018 रोजी घेण्यात येईल.

▶️ पेपर नंबर 2 हा पेपर - PSI - साठी 2 सप्टेंबर 2018 रोजी, STI  - साठी - 30 सप्टेंबर 2018 व ASO - साठी 6 ऑक्टोबर 2018 रोजी घेण्यात येईल. 

▶️ महिलांसाठी आरक्षित पदाकरिता दावा करणार्‍या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी व नॉन मिलेअरमध्ये मोडत असल्याबद्दल (SC व ST) वगळून स्पष्टपणे नमूद करावे. 

▶️ परीक्षेस येतेवेळी स्वत:च्या ओळखीच्या पुराव्यासाठी कोणतीही दोन मूळ  ओळखपत्रे व त्याच्या छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. 

▶️ तुम्ही कोणत्या पदासाठी  इच्छुक आहात हे स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक. 

▶️ PSI पदासाठी शारीरिक क्षमता चाचणी असते,  पुरुष उंची - 165 सेें. मी., महिला 157 सें. मी.  आवश्यक असते. 

▶️ परीक्षा शुल्क पूर्व : अमागास - 374 तर मागासवर्गीय 274.