✅ महाराष्ट्राच्या संजीवनीला कांस्यपदक
📌 महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रॉस कंट्री शर्यतीत भारताला ✅कांस्यपदक जिंकून दिले.
📌 सांघिक गटातही भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
📌 चीनच्या ✔️ली डॅनने २८ मिनिटे ०३ सेकंदासह सुवर्ण आणि जपानच्या ✔️अॅबे युकारीने २८ मिनिटे, ०६ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले