स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने तर ती असतात जी झोपच येऊ देत नाहीत. — डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
1)अर्थशास्त्र - कौटिल्य
2)हर्षचरित्र - बाणभट्ट
3)मालविकाग्निमित्र - कालिदास
4)मुद्राराक्षस - विशाखादत्त
5)राजतरंगिणी - कल्हन